Admission

  1. State
  2. City
  3. Branch
  4. Course
  5. Select Batch
  6. Payment

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024

Features

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024.
राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषीसेवा, वनसेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र इ.
PRE-FOCUSED BATCH 2024
28 एप्रिल 2024 रोजी होणार्या परीक्षेसाठी.
आयोगाच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार.
बॅच सुरू - 25 डिसेंबर 2023
वेळ - स. 8 ते 10
वार - सोमवार ते शुक्रवार
माध्यम - मराठी
कालावधी - 4 महिने.
मोफत लेक्चर्स - 18 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत.
कोर्स समावेश -
प्रिलिम्स GS + CSAT
सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज.
कोर्सची वैशिष्ट्ये -
आयोगाच्या बदललेल्या परिक्षापद्धती नुसार बॅचचे नियोजन.
तज्ज्ञ आणि अनुभवी विषयतज्ज्ञ.
नागरीसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परिक्षभिमुख मार्गदर्शन.
पूर्व परीक्षेच्या प्रत्येक घटकाचे अद्ययावत (Current Update) अध्यापन.
चालू घडमोडींवर विशेष भर.
आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक सराव चाचण्या.
Qualifying CSAT साठी विशेष मार्गदर्शन.
पूर्व परीक्षेच्या Objective Pattern नुसार तयार केलेले स्वतंत्र व सविस्तर अभ्याससाहित्य.
ऑनलाईन तसेच ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी द युनिक अकॅडमी चा SaaS based अद्ययावत असा Hybrid प्लॅटफॉर्म.
युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/cwamn4UdrGsJ7AD17
लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch
ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/233/2023-course-in-maharashtra-pune
ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admissions/course/234/2023
Live on Microsoft Teams - https://rb.gy/dm5lf6
Live on YouTube - https://youtube.com/c/TheUniqueAcademyPune
ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.
https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA
संपर्क - 8929920917 / 8956994499
Batch Name Medium Start Date Batch Time Days Duration
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024 MARATHI 25 December 2023 स. 8 ते 10 सोमवार ते शुक्रवार 4 महिने.

Registration Payment

₹ 11800/-

Pay Registration Amount of Rs. 11800** and book your seat in your preferred batch.
Pay the remaining fees (Rs. 5000 + 18% GST i.e. Rs. 900 ***= 5900) at any time before the start date of your batch.

Flexible Payment

Pay flexible amount for Admission and the Remaining Fees at any time before the start date of your batch.
(The amount should be greater than registration amount)

COURSE FEES

₹ 17700/-

Total Fees: Rs. 17700 /-** (Rs. 15000 + 18% GST i.e. Rs. 2700***)