• Course Preview Video

1999/- (+ GST) OFFER LIMITED

राज्यसेवा मुख्य परीक्षा विज्ञान व तंत्रज्ञान Online Module

By Ajit Chahal

वैशिष्टये

विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन.
संपूर्ण अभ्यासक्रम सामाविष्ट.
घटकनिहाय तसेच प्रत्येक उपघटकानुसार विस्तृत चर्चा.
Basic to Advance अशी मांडणी.
गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप लक्षात घेऊन focused approach.
विज्ञान तंत्रज्ञानाची इतर विषयांशी सांगड घालून 360 degree approach.
विद्यार्थ्यांना विज्ञान -तंत्रज्ञानाच्या संकल्पनांसहित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सक्षम बनविण्याचे उद्दीष्ट.
Concept - Fact - Government Policy अशा प्रकारे प्रत्येक घटकाची मांडणी.
Bilingual द्वैभाषिक स्वरुपात संकल्पनांचे स्पष्टीकरण.
मराठी माध्यमा मध्ये UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त.
आता उपलब्ध