Unique Academy Publications

यूपीएससी प्लॅनर (मराठी)

यूपीएससी प्लॅनर (मराठी)
चंपत बोड्डेवार । तुकाराम जाधव
विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेताना लागणऱ्या
मूलभूत स्वरूपाच्या माहितीचा यात समावेश आहे.
यूपीएससी परीक्षा, त्यातील विविध टप्पे, त्या त्या टप्प्यावर कराव्या
लागणाऱ्या नियोजनाकडे आणि सरावाकडे कसे पाहायचे यावर दृष्टिक्षेप टाकलेला आहे.
या परीक्षेकरिता लागणारी आकलन क्षमता आणि अभ्यास-वाचन-लेखन कौशल्ये यांची योग्य सांगड कशाप्रकारे घालावी, याबाबत मार्गदर्शन केलेले आहे.
यूपीएससीच्या लेखी चाचणीत आणि मुलाखतीत ज्ञानात्मक दृष्टी
कशी प्रतिबिंबित करावी याचा उहापोह यात केलेला आहे.
नवीन आवृत्ती, 2021 । पृष्ठसंख्या : 136 । 150/-