Unique Academy Publications

वैकल्पिक विषय राज्यशास्त्र उत्तर लेखन - नमुना प्रश्नोत्तरे (पेपर 1, भाग 1)

युनिक अकॅडमी पब्लिकेशन प्रकाशित.
वैकल्पिक विषय राज्यशास्त्र उत्तर लेखन - नमुना प्रश्नोत्तरे (पेपर 1, भाग 1)
लेखक - तुकाराम जाधव | मुक्ता कुलकर्णी | मिनू जैन
पुस्तकाची वैशिष्ट्ये -
प्रस्तुत पुस्तक UPSC /MPSC (राज्यसेवा) मुख्य परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी प्रत्येकी दोन भाग असे प्रस्तुत पुस्तक मालिकेचे एकूण चार भाग आहेत. त्यातील या पहिल्या भागामध्ये राज्यशास्त्र पेपर 1 मधील 'विभाग अ' (किंवा 1) वरील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे.
राज्यशास्त्र पेपर 1 मधील 'राजकीय सिद्धांत' या पहिल्या विभागातील सर्व 10 प्रकरणांवर नमुना उत्तरे दिली आहेत. यामध्ये सुमारे 300+ नमुना उतरांचा समावेश असून यातील सुमारे 100+ प्रश्नोत्तरे संघ "लोकसेवा आयोगाच्या मागील परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत. तर उर्वरित नमुना उत्तरे अपेक्षित प्रश्नांची आहेत.
प्रत्येक उत्तराचे प्रास्ताविक लक्षवेधी आणि प्रश्नांतील मध्यवर्ती विषय वा मुद्यास समर्पक ठरणारे आहे, तसेच निष्कर्ष योग्यरीत्या मत पटवून देणारे आहेत.
प्रत्येक उत्तर प्रश्नातील मध्यवर्ती विषयासूत्रावर लक्ष केंद्रित करणारे असेल, त्यात विचारांची स्पष्टता असेल आणि मांडणी काटेकोर असेल याची खातरजमा केली आहे.
संकल्पना व सिद्धांत समकालीन घडामोडींना लागू करण्याचा जाणीवपूर्वक व विशेष प्रयत्न केला आहे. राजकीय सिद्धांत व समकालीन वास्तव यांच्यात संवाद व्होवा, असा हा प्रयत्न आहे.
विविध चौकटीद्वारे विचारार्थं संकल्पना, विचार अथवा मुद्याविषयी अतिरिक्त माहितीसुद्धा दिली आहे. या विषयासंबंधी आकलन वाढवण्यासाठी आणि उत्तराची गुणवत्ता सुधारण्यासाठी माहिती उपयुक्त ठरेल.
सर्वत्र उपलब्ध.
किंमत - ₹ 450/-
पृष्ठसंख्या - 360
साईज - 210X280 mm
Amazon - https://amzn.eu/d/6Uq7Ye0
घरपोच सुविधा - ₹ 400/-
युनिक बुक शॉप मध्ये ₹ 270/-
युनिक अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांना 50% सवलतीत.
अपडेटसाठी टेलिग्राम जॉइन करा. - https://t.me/uniqueacademypublications
माहिती व उपलब्धतेसाठी संपर्क - 9823336438 / 7775083344