MPSC Prelims Online Test Series - 2024

About the test series

Features

MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2024
राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषीसेवा, वनसेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र इ.
टेस्ट सिरीज सुरू - 3 डिसेंबर 2023
वैशिष्टय़े -
टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात उपलब्ध.
विषयनिहाय 7 टेस्ट, सर्वसमावेशक (Comprehensive) स्वरुपात सामान्य अध्ययन (GS) - 10 आणि CSAT - 5 अशा एकूण 22 टेस्ट.
प्रत्येक टेस्ट आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक स्वरूपात (BILINGUAL) मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध.
टेस्टचे संपूर्ण विश्लेषण (ANALYSIS) मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध.
ऑनलाईन स्वरुपातील टेस्टसाठी टेस्ट सिरीजचे विश्लेषण व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी खालील लिंकला क्लिक करा - https://theuniqueacademy.co.in/online-tests/93/mpsc-prelims-offline-test-series
अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917

Fee Structure

₹ 1180/-

One time Payment of Fees: Rs. 1180 /-** (Rs. 1000 + 18% GST i.e. Rs. 180***)


Download Brochure