MPSC Prelims Online Test Series - 2022

About the test series

Features

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2022
सुरू - 29 May 2022
वैशिष्टय़े -
टेस्ट सिरीज ऑनलाईन + ऑफलाईन + पोस्टल स्वरुपात उपलब्ध.
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत सामान्य अध्ययन - 12 आणि CSAT - 12 अशा एकूण 24 टेस्ट.
प्रत्येक टेस्ट आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक स्वरूपात (BILINGUAL) मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध.
टेस्टचे संपूर्ण विश्लेषण (ANALYSIS) मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध.
ऑनलाईन स्वरुपातील टेस्टसाठी टेस्ट सिरीजचे विश्लेषण व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध.
ऑफलाईन टेस्ट सिरीज साठी खालील लिंकला क्लिक करा - Offline MPSC Prelims Test Series - 2022
पोस्टल टेस्ट सिरीज साठी खालील लिंकला क्लिक करा. - Click Here
अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917 / 8956994499

Fee Structure

₹ 1770/-

One time Payment of Fees: Rs. 1770 /-** (Rs. 1500 + 18% GST i.e. Rs. 270***)


Download Brochure