राज्यसेवा पूर्व परीक्षा

Please feel free to contact us at   020-25530950, 9890192929, 9823331197

मुख्य वैशिष्ट्ये

एकूण पेपरनिहाय सर्वसमावेशक टेस्ट संख्या पुढीलप्रमाणे

विषयानुसार – 6


सामान्य अध्ययन – 10


CSAT – 10


एकूण – 26
प्रत्येक प्रश्नपत्रिका आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक(Bilingual) असेल तसेच प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे लिखित विश्लेषण द्वैभाषिक स्वरुपात दिले जाईल.डिस्कशनचे व्हिडिओ ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील.प्रश्नांचे स्वरुप फार सोपे किंवा अतिशय कठिण नसेल. कारण त्यामुळे अवास्तव आत्मविश्वास वाढणे किंवा तो खचणे असा प्रकार होवू शकतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरुप विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता व ज्ञानाची कस लावायला प्रोत्साहित करणारे व अभ्यासाचे मुल्यमापण करता येईल, अशा पद्धतीचे असेल.प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर (Website) अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत SMS द्वारे कळविण्यात येईल. त्यानूसार विद्यार्थी स्वतःच्या सोईनुसार अशी परीक्षा कोणत्याही वेळी किंवा दिवशी देवू शकेल.

परीक्षा कशी द्यावी याची अधिक माहिती : येथे क्लिक करा...


एकूण शुल्क – Rs.2000 + GST


वेळापत्रक

CLICK HERE TO VIEW THE DETAILED TEST SCHEDULE

CLICK HERE TO DOWNLOAD THE DETAILED TEST SCHEDULE

Test centers

Pune FC Road

THE UNIQUE ACADEMY (UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT.LTD ) S. No. 1202 / 39, Vastu Chambers, Shirole Road, Opposite Fergusson College Main Gate, Pune – 411004. Contact No – 020 2553 0950 / 98233 31197 / 98901 92929


Please feel free to contact us at   020-25530950, 9890192929, 9823331197