राज्यसेवा मुख्य परीक्षा

Please feel free to contact us at   020-25530950, 9890192929

मुख्य वैशिष्ट्ये

एकूण पेपरनिहाय सर्वसमावेशक टेस्ट संख्या पुढीलप्रमाणे


भाषा विषय – एकूण 10


सामान्य अध्ययन – एकूण 20


एकूण - 30
प्रश्नांचे व परीक्षेचे स्वरुप पूर्णपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमाणे असेल.प्रश्नांचे स्वरुप फार सोपे किंवा अतिशय कठिण नसेल. कारण त्यामुळे अवास्तव आत्मविश्वास वाढणे किंवा तो खचणे असा प्रकार होवू शकतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरुप विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता व ज्ञानाची कस लावायला प्रोत्साहित करणारे व अभ्यासाचे मुल्यमापण करता येईल, अशा पद्धतीचे असेल.प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर (Website) अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याबाबत SMS आणि email द्वारे कळविण्यात येईल. त्यानूसार विद्यार्थी स्वतःच्या सोईनुसार अशी परीक्षा कोणत्याही वेळी किंवा दिवशी देवू शकेल.

परीक्षा कशी द्यावी याची अधिक माहिती : येथे क्लिक करा...


एकूण शुल्क – Rs.800 + GST


वेळापत्रक

CLICK HERE TO VIEW THE DETAILED TEST SCHEDULE

CLICK HERE TO DOWNLOAD THE DETAILED TEST SCHEDULE

Test centers

Pune (Shirole Road)

The Unique Academy 1202/39, Vastu Chambers, Shirole Road, Opp Fergusson College Main Gate, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004. PHONE NO: 020 2553 0950 / 98233 31197 / 70285 21986 / 98605 85272

*Tests are conducted in all the branches.


Please feel free to contact us at   020-25530950, 9890192929