Admission

  1. State
  2. City
  3. Branch
  4. Course
  5. Select Batch
  6. Payment

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024

Features

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024
COMBINE
GROUP B - PSI/STI/ASO/SR/IS
GROUP C - ESI/TAX ASST/IND/INSP/TECH ASST/CLERK.
ONLINE RECORDED BATCH.
बॅच सुरु : 14 नोव्हेंबर 2023
माध्यम - मराठी
कालावधी - 6 महिने
(Recorded Access For 9 Months)
मोफत लेक्चर्स : 6 ते 13 नोव्हेंबर 2023
कोर्सची वैशिष्ट्ये.
अनुभवी विषय तज्ज्ञांमार्फत रेकॉर्डेड लेक्चर्स.
परीक्षेच्या बदलत्या स्वरूपाशी सुसंगत, सोप्या भाषेत सादरीकरण.
दर्जेदार अभ्यास साहित्य डिजीटल स्वरुपात.
सराव चाचण्या व क्लास टेस्ट ऑनलाईन उपलब्ध.
600+ तास रेकॉर्डेड लेक्चर्स.
अभ्यास नियोजनासाठी लाईव्ह सेशन.
दर सोमवारी आठवड्यातील 6 लेक्सर्स उपलब्ध करुन दिले जातील.
प्रिंटेड स्वरूपातील नोट्स साठी वेगळे शुल्क भरावे लागतील.
शुल्क - ₹ 17700/- (दिवाळी ऑफर ₹ 15000/- Valid Till 15th Nov.)
रेकॉर्डेड बॅच द युनिक अॅकॅडमीच्या अॅपवर उपलब्ध.
Subscribe - https://kcfine.courses.store/419034
संपर्क - 8929920917
Batch Name Medium Start Date Batch Time Days Duration

COURSE FEES

₹ 15000/-

Total Fees: Rs. 15000 /-** (Rs. 12712 + 18% GST i.e. Rs. 2288***)