- State
- City
- Branch
- Course
- Select Batch
- Payment
सरळसेवा TCS & IBPS PATTERN नुसार
Features
सरळसेवा TCS & IBPS PATTERN नुसार.
संपूर्ण तलाठी भरती Recorded Batch.
200+ तासात संपूर्ण तयारी.
मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता या विषयांची परिपूर्ण तयारीसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.
फ्री डेमो लेक्चर्स - बुधवार, 28 जून ते शुक्रवार 30 जून 2023 वेळ - सायं. 6 वा.
वैशिष्ट्ये
सर्व अभ्यासक्रमाची तयारी.
विषय व घटकनिहाय सराव चाचण्या.
अभ्यास नियोजन व वैयक्तिक मार्गदर्शन.
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक
अद्ययावत विषयनिहाय नोटस् व अभ्यास साहित्य.
सुधारित अभ्यासक्रमानुसार अध्यापन.
200+ तासांचे अध्यापन व एकूण 2000+ प्रश्नांचा सराव.
सर्व रेकॉर्डिंग लेक्चर्स द युनिक अकॅडमीच्या ॲपवर मिळतील. संपर्क - 9130065525 / 8805026949
Batch Name | Medium | Start Date | Batch Time | Days | Duration |
---|---|---|---|---|---|
संपूर्ण तलाठी भरती | BILINGUAL | 1 July 2023 | सायं. 6:00 ते 8:00 | सोमवार ते शुक्रवार | 50 Days |