Admission

  1. State
  2. City
  3. Branch
  4. Course
  5. Select Batch
  6. Payment

BANKING+SSC+RRB Course (Offline + Online)

Features

SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये :
एकाच कोर्समध्ये SSC-CGL, SSC CHSL, RRB NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO, SBI Clerk या सारख्या 21 Exams ची तयारी.
सर्व विषयांचे संदर्भ- छापील नोट्स / E-Format उपलब्ध.
आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयवार आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाईन/ऑफलाईन उपलब्ध.
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
व्हर्चुअल क्लासरूम (विद्यार्थी प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विशेष संवाद सत्र.
कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते.
युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.
माजी विद्यार्थ्यांना फीमध्ये 25% टक्के सवलत.
विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदवा - https://forms.gle/zrQTf5w3hqqg17sB8
डेमो लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/uniquessccglbanking
Call - 8805026949
Batch Name Medium Start Date Batch Time Days Duration
BANKING+SSC+RRB INTG BATCH ENGLISH 2 January 2023 8 AM - 11 AM Monday - Sunday 6 MONTHS

Registration Payment

₹ 23600/-

Pay Registration Amount of Rs. 23600** and book your seat in your preferred batch.
Pay the remaining fees (Rs. 30000 + 18% GST i.e. Rs. 5400 ***= 35400) at any time before the start date of your batch.

Flexible Payment

Pay flexible amount for Admission and the Remaining Fees at any time before the start date of your batch.
(The amount should be greater than registration amount)

COURSE FEES

₹ 59000/-

Total Fees: Rs. 59000 /-** (Rs. 50000 + 18% GST i.e. Rs. 9000***)