Admission

  1. State
  2. City
  3. Branch
  4. Course
  5. Select Batch
  6. Payment

MPSC - राज्यसेवा 2 YEAR GS Integrated Batch

Features

MPSC - राज्यसेवा 2 YEAR GS Integrated Batch
MPSC राज्यसेवा - 2 YEAR GS Integrated Batch. Offline+Online
पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी.
वैशिष्ट्ये -
✅ दोन वर्षे बॅचचा कालावधी असल्याने अभ्यास, परीक्षा तयारीसाठी पुरेसा कालावधी.
✅ नवीन लेखी (वर्णनात्मक) स्वरुपाच्या अभ्यासक्रमानुसार बॅचची आखणी.
✅ इतिहास, भूगोल, संविधान व राजकारण, अर्थव्यवस्था, नितीशास्त्र तसेच विज्ञान व नागरी सेवा कल चाचणी (CSAT) इत्यादी विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर.
✅ मुलभूत संकल्पना ते समकालीन स्थिती अशा (Basic to Advance) पॅटर्ननुसार सखोल अध्यापन.
✅ तज्ज्ञ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात दशकाहून अधिक काळाचा अनुभव असलेले प्राध्यापक.
✅ लेखन कौशल्य विकासनासाठी विशेष सराव सत्र.
✅ मुलाखतीच्या तयारीसाठी संवाद कौशल्य विकसनावर विशेष भर.
✅ अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकासावर (Skill Development) विशेष लक्ष गटचर्चा (Group Discussion), व्यक्तिमत्व विकास (Personality Development) तसेच विद्यार्थी अधिकारी संवाद, शासकीय कार्यालय भेट इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन.
✅ Offline - Per Year - Rs. 40,000+GST = Rs. 47,200/-
अधिक माहितीसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : -https://forms.gle/k8QxJb11T6jcHwJW9
लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquempsc2years
ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.
https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA
संपर्क - 8929920917 / 8956994499
Batch Name Medium Start Date Batch Time Days Duration
रेग्यूलर बॅच MARATHI 24 June 2024 5 PM to 7 PM सोमवार ते शुक्रवार 2 वर्ष
विकेंड बॅच MARATHI 13 July 2024 शनि . साय ५ ते ७ , रवि . स . ९ ते १ शनिवार आणि रविवार 2 वर्ष
रेग्यूलर बॅच MARATHI 22 July 2024 5 PM to 7 PM सोमवार ते शुक्रवार 2 वर्ष
रेग्यूलर बॅच MARATHI 12 August 2024 5 PM to 7 PM सोमवार ते शुक्रवार 2 वर्ष
विकेंड बॅच MARATHI 21 September 2024 शनि . साय ५ ते ७ , रवि . स . ९ ते १ शनिवार आणि रविवार 2 वर्ष
रेग्यूलर बॅच MARATHI 23 September 2024 5 PM to 7 PM सोमवार ते शुक्रवार 2 वर्ष
रेग्यूलर बॅच MARATHI 15 December 2024 5 PM to 7 PM सोमवार ते शुक्रवार 2 वर्ष

Registration Payment

₹ 23600/-

Pay Registration Amount of Rs. 23600** and book your seat in your preferred batch.
Pay the remaining fees (Rs. 60000 + 18% GST i.e. Rs. 10800 ***= 70800) at any time before the start date of your batch.

Flexible Payment

Pay flexible amount for Admission and the Remaining Fees at any time before the start date of your batch.
(The amount should be greater than registration amount)

COURSE FEES

₹ 94400/-

Total Fees: Rs. 94400 /-** (Rs. 80000 + 18% GST i.e. Rs. 14400***)