Admission

  1. State
  2. City
  3. Branch
  4. Course
  5. Select Batch
  6. Payment

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा Mission 550+ CRASH COURSE + टेस्ट सिरिज - 2021 ऑनलाईन

Features

बॅच सुरू- 3 मे 2021 | लेक्चरची वेळ - दु. 01 ते 04 | वार - सोमवार ते शनिवार | कालावधी - 3 महिने
कोर्सची वैशिष्ट्ये -
सुधारित अभ्यासक्रमावर विशेष भर.
मुख्य परीक्षेला अनुसरुन महत्त्वाच्या घटकांची उजळणी.
यशाची गुरुकिल्ली असणार्या भाषा विषयांची नवीन रणनीतीनुसार विशेष तयारी.
सुधारित अभ्यासक्रमाच्या संक्षिप्त, मुद्देसूद, परीक्षाभिमूख व अद्ययावत नोट्स उपलब्ध.
आयोगाच्या धर्तीवर निर्मित टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मूल्यमापन.
चर्चासत्रांबरोबरच प्रत्यक्ष सरावावर अधिक भर.
वैयक्तिक मार्गदर्शन व समस्या निराकरणावर भर.
पेपरनिहाय स्वंतत्र मॉडयूलची सुविधा.
CRASH COURSE + टेस्ट सिरिज - Rs. 5500+GST
फक्त CRASH COURSE - Rs. 3999+GST
स्वतंत्र पेपरनिहाय MODULE - Rs. 1000 + GST
लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/MPSCMission550
अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917 / 9823331197
Batch Name Medium Start Date Batch Time Days Duration
Online MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा क्रॅश कोर्स MARATHI 27 September 2021 स. 8 ते 11 सोमवार ते शुक्रवार 45 Days

One Time Payment

₹ 6490/-

One time Payment of Fees: Rs. 6490 /-** (Rs. 5500 + 18% GST i.e. Rs. 990***)

Installment Payment of Fees: Rs. 7670 /-** (Rs. 6500 + 18% GST i.e. Rs. 1170***)